सोन्याची किंमत पहा एक तोल्यासाठी आता लागणार इतके पैसे !

10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपयांच्या आसपास आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 135 रुपयांनी घसरला आणि 56,343 रुपयांवर व्यवहार झाला.

10 ग्रॅम सोन्याचा भाव बुधवारी 56,478 रुपयांवर बंद झाला होता. चांदीच्या दरात वाढ झाली. चांदीचा दर 63 रुपयांनी वाढून 65,474 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर अजूनही 56 हजारांच्या वरच आहेत.

22 कॅरेट सोन्याचा भाव 124 रुपयांनी घसरून 51,610 रुपयांवर पोहोचला. जर तुम्ही लवकरच तुमच्या घरात लग्न करणार असाल आणि तुम्ही सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर आजचा दर नक्की पाहा. IBJA च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट 10 ग्रॅम ते 14 कॅरेट सोन्याचा दर कसे आहेत जाणून घेऊया. सोने ९९९ (२४ कॅरेट) ५६३४३ सोने ९९५ (२३ कॅरेट) ५६११७ सोने 916 (22 कॅरेट) 51610 सोने ७५० (१८ कॅरेट) ४२२५७ सोने ५८५ (१४ के) ३२९६१ चांदी ९९९ ६५४७४ रु/किलो अमरावती: सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – ५६६०० ₹ 10 ग्रॅम 22 कॅरेट- ५२९९० ₹ 10 ग्रॅम 18 कॅरेट- ४३२०० ₹ अमरावतीतील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – ५६६० ₹ 1 ग्रॅम 22 कॅरेट- ५२९९ ₹ 1 ग्रॅम 18 कॅरेट- ४३२० ₹ चांदिचे दर प्रतिकिलो – ६६,५०० ₹ नागपूर शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – 57,100 10 ग्रॅम 22 कॅरेट- 54,200 10 ग्रॅम 20 कॅरेट- 51,500 10 ग्रॅम 18 कॅरेट- 45,700 नागपूर शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – 5,710 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,420 1 ग्रॅम 20 कॅरेट- 5,150 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,570 सांगली शहरातील सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट – 56,800 10 ग्रॅम 22 कॅरेट- 52,480 10 ग्रॅम 18 कॅरेट- 44,300 सांगली शहरातील सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट – 5,680 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5,240 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4,430

Leave a Reply

%d