गावातील सरपंच आणि उपसरपंच यांच्या
पगारात झाली दुपटीने वाढ 😜🤩

Hi Friends
मित्रांनो आज आपण आपल्या आपली बातमी या न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या मित्रांना काही गावातील बातम्यांच्या बद्दल अपडेट देणार आहोत ती म्हणजे आपल्या गावाचा गावगाडा चालवणारी सरपंच आणि उपसरपंच जे आहेत त्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ झालेली असून किती रुपयांनी त्यांच्या पगारा वाढलेला आहेत याबद्दलचा अधिकृत शासन निर्णय जो आहे तो आज आपण आपली बातमी या न्यूज पोर्टल अंतर्गत तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो ग्रामपंचायत इलेक्शन म्हटलं की गावातील चलविचल आलीच आणि खूपच प्रमाणामध्ये मज्जा ही ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये येते

कारण की ग्रामपंचायत इलेक्शन हे गाव पातळीवरील इलेक्शन असते आणि वार्डनिहाय उमेदवार हे उभे असतात. त्यामुळे प्रत्येक वार्डात दररोज होणारी कॉर्नर बैठक म्हणजेच कॉर्नर मिटिंग आणि गावातील इतरही बऱ्याचशा प्रमाणातील होणाऱ्या हालचाली या खूपच इंटरेस्टिंग असतात. आणि मित्रांनो त्यानंतर जे इलेक्शन होतं म्हणजेच मतदान होतं त्यानंतर जो प्रतिनिधी आपण निवडलेला असतो अर्थातच सरपंच आणि उपसरपंच तसेच त्या गटामधील सर्व मेंबर्स हे आपल्या गावाचा गावगाडा चालवत असे असतात. पण मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे का त्यांना पगार हा किती रुपये असतो आणि शासन त्यांना कशा पद्धतीने पगार देते ही सर्व माहिती आज आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करत आहोत. कारण की मित्रांनो हे सरपंच उपसरपंच जे असतात त्यांना पगार जे मिळतात ते गावातील लोकसंख्येप्रमाणे मिळत असतात म्हणजे आपल्या गावामध्ये जर जास्त लोकसंख्या असेल तर तेथील सरपंच आणि उपसरपंच पगार देखील काही प्रमाणात जास्तच असतो आणि ज्या गावाची लोकसंख्या ही कमी असते त्या गावातील सरपंच आणि उपसरपंच न देखील त्याप्रमाणे पगार कमी असतात. तर मित्रांनो सरपंच आणि उपसरपंच यांना किती रुपये पगार हा शासनाकडून मिळतो हे जर तुम्हाला पाहायचं असल्यास खाली आम्ही एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरपंच आणि उपसरपंच पगार किती रुपये त्यांना मिळतो हे पाहता येणार आहे

Leave a Reply

%d